गणित
कामगाराचा म्यानेजर , म्यानेजरचा मालक
कारकुनाचा साहेब कसा होतो ?
दोनचा पाढा मोज तर कळेल,
या पाढ्याचे नाव आहे नीती
श्रीमंताचा पुढारी,पुढार्याचा नेता ,
नेत्याचा लेक सर्वाना अक्कल का शिकवतो?
वेड्या दहाचा वर्ग कर तर समजेल,
या पाढ्याचे नाव आहे अनीती!
पण तुझी गोष्टच असते निराळी ,
गरीबाचा दरिद्री,त्यातून पुढे भिकारी ,
तू का होत जातोस हे नाही उमगले?
तर मग दाशांशाचा पाढा मोज..... पण...
वेड्या अपूर्णांकाचे गणित छेदच वाढवते,
कारण
कारण फक्त एकाच, अंशाची जागा चुकलिय,
या तुझ्या गणिता चे नाव आहे नियती?
रचना:हेमंत केतकर
कामगाराचा म्यानेजर , म्यानेजरचा मालक
कारकुनाचा साहेब कसा होतो ?
दोनचा पाढा मोज तर कळेल,
या पाढ्याचे नाव आहे नीती
श्रीमंताचा पुढारी,पुढार्याचा नेता ,
नेत्याचा लेक सर्वाना अक्कल का शिकवतो?
वेड्या दहाचा वर्ग कर तर समजेल,
या पाढ्याचे नाव आहे अनीती!
पण तुझी गोष्टच असते निराळी ,
गरीबाचा दरिद्री,त्यातून पुढे भिकारी ,
तू का होत जातोस हे नाही उमगले?
तर मग दाशांशाचा पाढा मोज..... पण...
वेड्या अपूर्णांकाचे गणित छेदच वाढवते,
कारण
कारण फक्त एकाच, अंशाची जागा चुकलिय,
या तुझ्या गणिता चे नाव आहे नियती?
रचना:हेमंत केतकर
No comments:
Post a Comment